AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
कृषिक 2026 – बारामती भव्य कृषी प्रदर्शन
नमस्कार शेतकरी मित्रांनो,👉या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत. कृषिक 2026 – बारामती हे भव्य कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या संधींचे केंद्र ठरणार आहे.👉ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे यांच्या माध्यमातून संपूर्ण ॲग्रोस्टार परिवारतर्फे सर्व शेतकरी बांधवांना या प्रदर्शनासाठी खास आमंत्रण देण्यात येत आहे.👉हे भव्य कृषी प्रदर्शन दिनांक 17 ते 24 जानेवारी 2026 दरम्यानकृषी विज्ञान केंद्र, माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनात ॲग्रोस्टारच्या ओपन प्लॉट (प्लॉट नं. B1–B2) वर👉10 प्रमुख पिकांची प्रत्यक्ष लागवड,18 पेक्षा अधिक सुधारित जातींची प्रात्यक्षिके,त्या जातींबाबत सखोल व शास्त्रीय माहिती,तसेच शेतीसंबंधित गुणवत्तापूर्ण उत्पादने, इनपुट्स व आधुनिक उपाययोजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.👉या ठिकाणी ॲग्रोस्टारचे तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित असणार असून, पीक लागवड, पीक व्यवस्थापन, उत्पादन वाढ, खर्च कमी करण्याचे उपाय, गुणवत्तापूर्ण शेती उत्पादने निवड, बाजारपेठेची माहिती तसेच निर्यातीपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.👉शेतकरी मित्रांनो, आपले प्रश्न, अनुभव, अभिप्राय आणि सूचना थेट ॲग्री डॉक्टरांशी शेअर करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, योग्य वाण निवड आणि भविष्यातील शेतीतील संधी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कृषिक 2026 – बारामती या भव्य कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.👉आपली शेती अधिक नफ्याची आणि भविष्याभिमुख करण्यासाठी – ॲग्रोस्टार आपल्यासोबत!👉संदर्भ: AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
101
1
इतर लेख