AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
किड मारण्याचे ब्रह्मास्त्र-झेनिथ!
➡️झेनिथ हे औषध सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या फ्युमिगंट्सशी सुसंगत आहे. ते शोषक कीटक आणि पाने खाणाऱ्या कीटकांवर अत्यंत प्रभावी आहे. हे औषध तुम्हला अ‍ॅग्रोस्टार वर वेगवेगळ्या साईझ मध्ये आपल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध होईल. आणि 400 मिली/एकर या दराने त्याचा वापर करावा.तसेच या औषधांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खालील माहिती आणि व्हिडिओ पहा! ➡️संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1
इतर लेख