AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कारले पिकाच्या अधिक फुलधारणेसाठी उपाय !
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कारले पिकाच्या अधिक फुलधारणेसाठी उपाय !
➡️कारले पिकाच्या भरघोस उत्पदनासाठी अधिक फुलधारणा होणे तसेच फळ सेटिंग आणि फळांची वाढ चांगली होणे महत्वाचे आहे. पिकामध्ये साधारणत ४५ ते ५० दिवसांमध्ये फुले दिसण्यास सुरुवात होते. अधिक फुलधारणा होण्यासाठी अ‍ॅमिनो अ‍ॅसिड घटक असलेले फ्लोरेन्स @३० मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. तसेच कॅल्शिअम नायट्रेट @४ किलो व बोरॉन @१ किलो प्रति एकर या प्रमाणात दोनदा ८ दिवसांच्या अंतराने विभागून ठिबकद्वारे द्यावे. ➡️संदर्भ: अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
2