AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस बियाणांची निवड कशी करावी?
🌱या कापूस हंगामात आम्ही तुमच्यासाठी 'कपास की पाठशाला' ही नवीन मालिका घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला बियाणे निवडण्यापासून ते कापसाच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत कृषी डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन मिळेल.आता आपल्या शेतीची शुभ सुरुवात अ‍ॅग्रोस्टार सोबत करा आणि तुमच्या शेतातील माती आणि पाण्याच्या नियमानुसार योग्य बियाणे निवडा व उत्पादन वाढवा.त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
4