AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकात खत कोणते आणि कधी द्यावे?
🌱कापूस पीक हे खरिपातील मुख्य पीक असून या पिकापासून अधिक उत्पादन घेण्यासाठी याचे योग्य नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे. आपण कपास कि पाठशाळा च्या भागात याआधी कापूस पिकाबद्दल भरपूर माहिती घेतली आहे. या भागात आपण कापूस पिकात खतांचे नियोजन कसे असावे आणि ही खते कोणत्या वेळी कोणत्या पद्धतीने दिली गेली पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
0
इतर लेख