AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
कापुस साठवणूक बॅग अनुदान योजना!
👉🏻कापूस साठवणूक बॅग अनुदान या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला १ एकरसाठी ३ बॅग २ एकर साठी ६ बॅग आणि १ हेक्टर साठी जास्तीत जास्त ८ बग एक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. या या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती? तसेच अर्ज कसा करावा? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : prabhudeva gr & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
104
0
इतर लेख