AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापसातील सफेद माशीवर मिळवा नियंत्रण !
गुरु ज्ञानतुषार भट
कापसातील सफेद माशीवर मिळवा नियंत्रण !
🌱कापूस पीक खरिपातील सर्वात मुख्य आणि महत्वाचे पीक आहे. या दिवसामध्ये त्याची किडीपासून सुरक्षा करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आणि यातीलच एक समस्या म्हणजे सफेद माशी. तर आज आपण यावर नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ: तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1