AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापसातील पाते व फुलगळ समस्या!
गुरु ज्ञानतुषार भट
कापसातील पाते व फुलगळ समस्या!
🌱ढगाळ वातावरण,जमिनीतील अतिरिक्त ओलावा, पाण्याचा ताण, अन्नद्रव्य कमतरता, किडींचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे कापूस पिकामध्ये पाते तसेच फुलगळ होऊन उत्पादनारवती मोठा फटका बसतो. होणारे नुकसान टाळण्यासाठी कॅल्शिअम घटक असणारे नॅनोवीटा @1.5 मिली + बोरॉन @1 ग्रॅम + अल्फा नॅपथॅलीन ऍसिटिक ऍसिड 4.5% एसएल घटक असणारे होल्डऑन @0.25 मिली प्रति लिटर फवारणी करावी तसेच किडी रोगाचे योग्य वेळेत नियंत्रण करणे गरजेचे राहिली सोबतच योग्य पाणी व्यवस्थापन करावे. 🌱संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
4