AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापसाची चांगली उगवण होण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला!
🌱कपास कि पाठशाळाच्या या पाचव्या भागात बियाणांची चांगली उगवण करण्याच्या काही वैज्ञानिक पद्धती जाणून घेणार आहोत. म्हणजेच उगवणक्षमता चांगली राहण्यासाठी पिकात पाणी कधी द्यावे?तसेच मातीचा प्रकार कोणता आहे हे ओळखुन देखील पाणी देणे गरजेचे आहे. तर याच सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
49
0
इतर लेख