AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणKisan Agrotech
काढणी किंवा कापणी साठी जबदस्त यंत्र!
शेतकरी बंधूंनो, सध्या खरिफ पिकांची काढणी सुरु आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना मजुरांची समस्या जाणवत आहे. यासाठी काढणी साठी जबरदस्त मशीन विषयी माहिती पाहणार आहोत.त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-Kisan Agrotech, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
5
इतर लेख