AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडीवर्गीय पिकांत संजीवकांचा वापर महत्वाचा
गुरु ज्ञानAgroStar
काकडीवर्गीय पिकांत संजीवकांचा वापर महत्वाचा
👉🏻काकडीवर्गीय वेलींवर नर व मादी फुले स्वतंत्र येतात. वेलींवर अधिक मादी फुलांची संख्या वाढून भरगोस उत्पादन घेण्यासाठी काकडीवर्गीय पिकांत संजीवकांचा वापर करणे आवश्यक आहे. 👉🏻यासाठी नॅपथील ऍसिटिक ऍसिड घटक असणारे होल्डऑन @0.3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन बी उगवल्यानंतर वेल दोन पानांच्या अवस्थेत असताना फवारणी करावी. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख