AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कांद्याच्या पुनर्लागवडीतून 25 टन उत्पादन!
🌱आजच्या या व्हिडिओमध्ये, आपण रब्बी हंगामात कांदा लागवड कशी करावी आणि एकरी 🧅२५-३० टन उत्पादन कसे मिळवावे, याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच योग्य व्हरायटीची निवड, 🌿 सशक्त कांदा नर्सरीची तयारी, आणि पुनर्लागवडीचे महत्त्व यावर आधारित सोप्या आणि प्रभावी तंत्रज्ञानाची चर्चा पाहणार आहोत. 🌱रोपवाटिकेतील समस्यांचे निराकरण कसे करावे, योग्य अंतरावर रोपांची लागवड कशी करावी, आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा याची सर्व माहिती व्हिडिओ मध्ये सविस्तर पहा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
1
इतर लेख