AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा रोपांमधील पिवळेपणाचे उपाय
गुरु ज्ञानAgroStar
कांदा रोपांमधील पिवळेपणाचे उपाय
👉जमिनीत जास्त ओलावा असल्यामुळे कांदा पिकाच्या रोपांवर ताण येतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पिवळेपणा दिसून येतो. 🌱 कालांतराने रोपांचे शेंडे करपले जातात आणि मूळकूज सारखी समस्या निर्माण होते. या समस्येमुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादनावर परिणाम होतो. उपाययोजना: 👉जमिनीतील ओलाव्याचे नियंत्रण: जमिनीत योग्य वापसा येण्यासाठी अमोनियम सल्फेट खतासोबत बुरशीनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे. 👉बुरशी नियंत्रण: थायोफिनेट मिथाईल 70% डब्लूपी घटक असणारे टीएमटी बुरशीनाशक @ 500 ग्रॅम आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्लूजी घटक असणारे कूपर 1 बुरशीनाशक @ 500 ग्रॅम प्रति एकर जमिनीतून द्यावे. 🚜 हे बुरशीनाशक मुळे सुदृढ ठेवण्यास मदत करते आणि मूळकूज टाळते. 👉रोपांची वाढ सुधारण्यासाठी: समुद्री शेवाळी घटक असलेले प्युअर केल्प @ 3 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे घेऊन पिकावर फवारणी करावी. 🌿 यामुळे रोपांची वाढ सुधारेल आणि तणाव कमी होईल. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख