AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
कांदा पिकातील तण व्यवस्थापन!
शेतकरी बंधुनो, महाराष्ट्रात खरिफ तसेच रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते यामध्ये कांदा पेरणी करून अथवा पुनर्लागवड करून केला जातो. पिकात तण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तण व्यवस्थपनासाठी उपायोजना काय आहेत हे आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
70
16
इतर लेख