AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील जोडकांदा विकृती
गुरु ज्ञानAgrostar
कांदा पिकातील जोडकांदा विकृती
🧅असंतुलित पाण्याचे नियोजन, जास्त लागवडीचे अंतर, असंतुलित खतांचे नियोजन, रोपांची जास्त खोलवर अथवा जास्त उथळ लागवड केल्यास किंवा तापमानातील बदल यामुळे पिकामध्ये जोडकांदा येण्याची समस्या येते. 🧅तसेच काही वाणांमध्ये देखील जोडकांदा येण्याचे जनुकीय गुणधर्म असतात. यावर उपाय म्हणून योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर कांदा रोपांची लागवड करावी. पिकास पाण्याचे आणि खतांचे संतुलित नियोजन करावे. कांदा लागवड सरी वरंभा वर करण्याऐवजी सपाट वाफ्यावर करावी. 🧅संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
2
इतर लेख