गुरु ज्ञानAgrostar India
कांदा पिकात तणांचा सफाया – शेतात थेट प्रात्यक्षिक
👉कांदा पिकात ऑक्सिविया आणि क्विझ मास्टर या तणनाशकांच्या जोडीनं अतिशय उत्तम परिणाम मिळाला आहे. पाखड, घोळ यांसारखी तणं फक्त पिवळसर पडत नाहीत, तर ती संपूर्णपणे नष्ट झालेली दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकामध्ये साफसफाई राखणं सोपं झालं आहे आणि उत्पादनात वाढही जाणवत आहे. ऑक्सिविया आणि क्विझ मास्टरच्या योग्य वापरामुळे तणांच्या त्रासातून मुक्तता मिळत असून, पिकाची वाढ आणि उत्पादन यावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
🌱संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.