AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कांदा चाळ अनुदान योजना!
✅कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ अनुदान योजना राबवली जाते. या योजनेचाउद्देश कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देणे. साठवणूकीतील नुकसान कमी करणे. हा आहे. या योजनेसंदर्भातील एक महत्वाचा शासन निर्णय आलेला आहे तर त्याबद्दल सर्व माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा! ✅संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
10
इतर लेख