मंडी अपडेटप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कसा राहील कापूस बाजार भाव?
🌱सध्या परदेशातून भारतात कापसाची आयात झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे यावर्षी निगालेल्या कापसाच्या विक्रीबाबत आणि बाजरभावाबाबत शेतकर्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नक्की आता कापसाला चांगला भाव मिळणार कि नाही? याबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
🌱संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.