AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सफलतेची कथाAgroStar India
कलिंगडाची शेती, संतोष पवार यांची यशोगाथा
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि त्यांच्या क्षेत्राच्या हवामान आधारे शेतीविषयक मार्गदर्शन केले जाते. हेच मार्गदर्शन घेऊन शेतकरी संतोष पवार यांनी कलिंगड पिकाची उत्तम शेती करत आहेव कलिंगड शेती त्यांना चांगलीच फायद्याची ठरत आहे. संतोष पवार हे जातेगाव बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे.येथील रहिवासी आहेत. चला तर त्यांच्या यशाची गुरुकिल्ली जाऊन घेऊया. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
4
इतर लेख