कृषि वार्ताAgroStar India
कलिंगड पिकासाठी: पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन
👉नमस्कार शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकात पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. योग्य नियोजनाने उत्पादन आणि नफा दोन्ही वाढवता येतो.
👉या व्हिडिओत आपण ठिबक सिंचनाची पद्धत, वेलींसाठी योग्य पाणी व्यवस्थापन, आणि मुळांची वाढ सुधारण्यासाठी उपयोगी तंत्र जाणून घेणार आहोत. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा वापर कमी होतो आणि झाडांना पोषण व्यवस्थित मिळते. मुळांची योग्य वाढ होण्यासाठी ठराविक अंतराने पाणी देणे आणि वाफसा स्थिती राखणे गरजेचे आहे.
👉कलिंगड शेतीत चांगले उत्पन्न आणि नफा मिळवण्यासाठी या टिप्स जाणून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या शेतीत अमलात आणा.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.