AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक खेतीAgrostar
कलिंगड पिकासाठी उपयोगी जैविक स्लरी!
🍉कलिंगड पिकांच्या वाढीच्या काळापासून ते फळ पक्व्तेपर्यंत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.याच्या नियंत्रणासाठी आपण रासायनिक फवारणी तर करत असतो. परंतु या कालावधी मध्ये पिकात जैविक स्लरीचा पण वापर महत्त्वाचा असतो. तर हि स्लरी कशी बनवावी याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ च्या या व्हिडीओच्या माध्यमातून मिळेल. 🍉संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
20
इतर लेख