AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकातील पानांवरील ठिपके रोगावर उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
कलिंगड पिकातील पानांवरील ठिपके रोगावर उपाययोजना!
वातावरणात सतत आणि जास्त आद्रता असल्यामुळे कलिंगड पिकात पानांवरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगाची लागण झाल्यावर सुरुवातीला पानांवर गोलाकार तपकीरी काळपट ठिपके आढळून येतात. कालांतराने पाने जाळून जातात. यावर उपाय म्हणून आधी वेळीवर्गीय पीक घेतलेल्या शेतात कलिंगड पीक घेणे टाळावे. पिकात रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर वेलींवर क्लोरोथॅलोनील घटक असेलेले ईशान बुरशीनाशक @ 2 ग्रॅम प्रति लिटर फवारावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
6
0
इतर लेख