गुरु ज्ञानAgroStar India
कलिंगड: अन्नद्रव्य आणि पाणी नियोजन!
👉🏻नमस्कार शेतकरी मित्रांनो! या व्हिडिओत आपण कलिंगड पिकात एका बेडवर एकच ठिबक नळी का लावावी याबाबत माहिती पाहणार आहोत. एका ठिबक नळीच्या वापरामुळे वेलींची वाढ नियंत्रित राहते आणि पाण्याचा योग्य वापर होतो. यामुळे झाडे अधिक निरोगी व उत्पादनक्षम बनतात.
👉🏻यामध्ये वेलींच्या योग्य वाढीसाठी पाणी आणि पोषणाचा ताळमेळ कसा साधावा, तसेच या पद्धतीमुळे उत्पादन वाढवण्यासाठी होणारे फायदे यावर सविस्तर माहिती दिली आहे. अधिक उत्पादन आणि दर्जेदार पिकासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा!
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.