AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणAgrostar India
कमांडो बॅटरी चालेल सालोसाल!
✅ऋषिकेश ठाकरे हे शेतकरी अमरावती येथील रहिवासी असून अ‍ॅग्रोस्टार मध्ये बरेच वर्षपासून जोडलेले आहेत.त्यांनी अ‍ॅग्रोस्टारच्या कमांडो बॅटरी चा वापर केलेला आहे आणि त्याचे अनुभव आपल्याला सांगितले आहेत. तर नक्की त्यांना कमांडो बॅटरी कोठे आणि कशी उपयोगी आली शिवाय तिची क्वालिटी कशी आहे याबद्दल त्यांनी काय माहिती दिली आहे व्हिडिओमध्ये पहा. ✅संदर्भ:Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
0
इतर लेख