AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कपाशीवरील लाल्या रोगावर प्रभावी उपाय!
🌱महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कपाशी हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते, परंतु मागील बऱ्याच वर्षापासून कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लाल्या रोगामुळे कपाशीचे उत्पन्न जवळजवळ 20 ते 25 टक्क्यांनी घटते. या रोगाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.लाल्या रोग प्रामुख्याने जमिनीमध्ये असलेल्या मॅग्नेशियम आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होतो किंवा त्याला अन्य कारणेही कारणीभूत आहेत.या रोगावर नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
0
इतर लेख