AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar
कपाशी पिकातील बेसल डोस नियोजन!
🌱'कपास की पाठशाला' च्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की बेसल डोस म्हणजे काय? कापूस पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी बेसल डोसमध्ये कोणती खते वापरावीत. तसेच प्राथमिक अवस्थेत येणार्‍या तणांसाठी कोणते तणनाशक वापरावे याची संपूर्ण माहिती! 🌱आता स्मार्ट शेतकरी बना! सुरुवातीपासूनच योग्य खते आणि योग्य पद्धतींचा अवलंब करून उत्पादन वाढवा. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
8