AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कपाशी पिकातील पिवळेपणा नियंत्रण !
🌱शेतकरी मित्रांनो,सध्या अतिमुसळधार पाऊस, कमी तापमान या गोष्टीमुळे कपाशी पिकामध्ये पिवळेपणा ची समस्या येत आहे.तर त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्या याबद्दल माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
6