AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
ऐन दिवाळीत पावसाची शक्यता!
➡️देशामध्ये सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. अशात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली. ➡️अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अशात पुण्यासह रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ➡️त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. ➡️संदर्भ: Mausam Tak Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
3