AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एरंडीवरील पाने खाणारी अळी
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एरंडीवरील पाने खाणारी अळी
पीक: एरंड गाव: बालीसाना तालुका: पाटन जिल्हा: पाटन राज्य: गुजरात ठळक वैशिष्ट्ये - स्पोडोप्टेरा अळी पाने खाते व्यवस्थापन - एमामेक्टीन बेंझोएट 5% SG @ 8-10 ग्रॅम /पंप किंवा नोव्हाल्युरॉन 10% EC @ 15 मिली/पंप याची फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
158
0