AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एरंड बोंडे पोखरणारी अळी
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एरंड बोंडे पोखरणारी अळी
वर्णन - अळ्या विष्ठेबरोबर बोंडांवर जाळ्या बनवतात. भोके पाडलेली बोंडे दिसतात आणि बिया वापरण्यायोग्य राहत नाहीत. व्यवस्थापन - प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेत, एमामेक्टीन बेंझोएट 5% SG @ 8-10 ग्रॅम/पंप फवारा आणि जेव्हा नुकसान जास्त असेल तेव्हा क्लोरानट्रानीलिप्रोल 18.5% SC @ 8-10 मिली/ पंप फवारा.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
102
0