कृषी वार्ताTech With Rahul
एक देश एक खत धोरण!
➡️केंद्र शासनाने रासायनिक अनुदानित खतांसाठी ‘एक देश एक खत’ धोरण लागू केले आहे.याचा शेतकऱ्यांसाठी काय फायदा आहे.आणि यामध्ये कश्याचा समावेश आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.