AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
एक एकर मक्केसाठी किती मोजावे लागतात पैसे!
🌱शेतकरी बांधवांनो, मका पिकाच्या व्हिडीओ मध्ये मक्केची पेरणी पासून ते काढणीपर्यंत चर्चा करण्यात आली आहे, या महत्वाच्या चर्चेत ॲग्रोस्टारचे ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे महत्वाची आणि अचूक माहिती देत ​​आहेत. तसेच एक एकर मका पिकासाठी साधारण किती खर्च येतो याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.तेव्हा शेतकरी बांधवांनो, कृपया मका पिकाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌱संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
1