AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक अर्ज योजना अनेक योजना!
शेतकरी मित्रांनो, एक शेतकरी एक अर्ज अनेक योजनेंतर्गत सर्व योजनांसाठी फक्त एक अर्ज भरण्याची प्रक्रिया राबिवल्या जाते. याची योजना विषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख