AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar
ऊसामधील पायरीला किडीवर करा वार !
🌱शेतकरी मित्रांनो, ऊस पिकामध्ये पायरीला कीड ही सर्वात जास्त नुकसान करणारी कीड आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे देखील एवढेच कठीण आहे. तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया उसामधील पायरीला किडीचे नियंत्रण कसे करावे ?माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
1
इतर लेख