AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
ऊस पिकातील लाल कूज समस्य ,लक्षणे आणि उपाय !
🎋शेतकरी मित्रांनो, ऊस पिकाची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठया प्रमाणात घेतली जाते. आणि त्यामध्ये उत्पन्नात घट आणणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे ऊस पिकातील लाल कूज तर आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या समस्येवर उपाय तर याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🎋संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख