AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकातील तण व्यवस्थापण!
गुरु ज्ञानAgrostar
ऊस पिकातील तण व्यवस्थापण!
🎋आडसाली तसेच पूर्वहंगामी लागवड केलेल्या उसातील तण नियंत्रणासाठी सुरुवातीला बाळबांधणी सारखी आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे. तसेच ऊस पिकातील लांब आणि रुंद पानांच्या तणांसाठी तण 2 ते 4 पाने अवस्थेत असताना अमेट्रीन घटक असलेले तमर तणनाशक 1 किलो सोबतच 2, 4, डी घटक असलेले क्लीनवीड @ 1 लिटर प्रति 150 पाणी याप्रमाणे घेऊन एकरी फवारणी करावी. 🎋तणनाशकाची फवारणी करताना फ्लॅट पॅन अथवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा आणि तणनाशकांचे द्रावण तयार करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा. 🎋संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
9
इतर लेख