AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgroStar India
उन्हाळ्यामध्ये पिकांची अशी घ्या काळजी!
➡️शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामात पिकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. पिकावर जैविक आणि अजैविक ताण बसू नये यासाठी पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? हे आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ नक्की बघा. ➡️संदर्भ :-Agrostar India . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
1