AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
झटपट जाणून घ्याहोय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
उन्हाळ्यात पिकांना पाणी द्या, आता रेन पाईपने!
उन्हाळ्यातील पिकांना पाणी देणे हे आवश्यक असते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी साठा असतो. त्यामुळे पाणी ठिबक द्वारे देतात. परंतु काही जणांना ठिबक घेणे शक्य नसते. तर अशा शेतकऱ्यांनी रेन पाईप द्वारे पावसासारखे पाणी आपल्या पिकांना देऊ शकतात. हे कसे द्यायचे याविषयी व्हिडिओ संपूर्ण पहा. संदर्भ:-होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
16
9