AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानABP MAJHA
उन्हाळी मूग लागवडीबाबत महत्वाची माहिती!
➡️ सध्या उन्हाळी पिकांचा लागवडीचा काळ सुरु आहे. अशा वेळी शिफारस केलेल्या कालावधीतच पिकांची लागवड करावी लागते. उन्हाळी पिकांमध्ये मूग हे प्रमुख पीक आहे. याच्या लागवडीसाठी कशी जमीन निवडावी, कोणत्या जातीचं बियाणं वापरावं आणि खत व्यवस्थापन कसं करावं, या सगळ्यांबाबत जाणून घेऊया या विशेष सल्ल्यात.. संदर्भ:- ABP MAJHA, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
12