AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी मूग, चवळी व फरशी शेंग यांसारख्या पिकांचे नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळी मूग, चवळी व फरशी शेंग यांसारख्या पिकांचे नियोजन!
➡️ उन्हाळी मूग, चवळी व फरशी शेंग यांसारख्या पिकात पिवळेपणा, पानावरील ठिपके व अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावर उपाययोजना म्हणून पिकास वाढीच्या अवस्थेत 24:24:00 @25 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे व पिकास पाणी द्यावे तसेच फवारणीसाठी कार्बेन्डाझिम 50% डब्लूपी घटक असलेले बुरशीनाशक @0.5 ग्रॅम व क्विनॉलफॉस 25% इसी @2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. ` संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
3