AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी भात पिकाची काढणी प्रक्रिया!
गुरु ज्ञानAgroStar
उन्हाळी भात पिकाची काढणी प्रक्रिया!
🌱उन्हाळी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या भात पिकाची वाणांनुसार 140 ते 160 दिवसांमध्ये काढणी केली जाते. भाताच्या ओंब्यांमधील 80 ते 90 % दाणे पक्व झाल्याचे दिसताच विळ्याच्या साहाय्याने पिकाची कापणी करून घ्यावी. कापणी झाल्यानंतर 1 ते 2 दिवस भात सुकण्यासाठी पसरून ठेवावा आणि त्यांनतर मळणी यंत्राच्या साहाय्याने मळणी करून घ्यावी. दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 % होईपर्यंत उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावे. त्यानंतर कोरड्या, स्वच्छ आणि संरक्षित ठिकाणी धान्याची साठवणूक करून ठेवावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख