AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी बाजरी पिकातील खत व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी बाजरी पिकातील खत व्यवस्थापन
बाजरी पिकास पेरणी करतेवेळी खतांची मात्रा दिलेली नसल्यास पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी १०:२६:२६ @ ५० किलो, युरिया @ २५ किलो आणि झिंक सल्फेट @ ५ किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीतून द्यावे त्यानंतर पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाणी द्यावे. जेणेकरून बाजरी ची चांगली वाढ होऊन कणीस चांगले भरले जाईल व उत्पादनात भर पडेल.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
53
7