गुरु ज्ञानAgrostar India
उत्पादन वाढीसाठी जाणून घ्या, मका शेतीची पंचसूत्री!
🌱तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो.सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते.परंतु मका पिकाचे नियोजन करत असताना काही बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा लागतो. म्हणजेच मका उत्पादन वाढीसाठी मका शेतीची पंचसूत्री नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
🌱संदर्भ : Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.