AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
ई पीक पाहणी स्टेट्स ऑनलाईन कसे चेक करावे?
👉🏻आपल्या शेतामध्ये पेरण्यात आलेल्या पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ई-पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली. नियमानुसार एखाद्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलीच नाही, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जमीन पडीक ग्राह्य धरली जाईल म्हणजेच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारच पीक चालू वर्षांमध्ये घेण्यात आलेलं नाही असं समजण्यात येईल.याबद्दल सर्व शेततकऱ्यांना माहिती असेलच. या वर्षी की ज्या शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी केलेली आहे. तर ती यशस्वी रित्या पूर्ण झाली कि नाही याबद्दलचे स्टेटस कसे चेक करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
198
4
इतर लेख