AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीShivar News 24
इस्राईल पद्धतीची नफ्याची मत्स्यशेती!
शेतकरी बंधूंनो, गोलटगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी अनिल साळुंके यांनी कमी जागेत जास्त पैसा मिळवून देणाऱ्या इस्राईल पद्धतीची मत्स्यशेती सुरू केली आहे.एक लाख रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या या शेती विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Shivar News 24, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
5