AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
आले पिकातील वाढीच्या अवस्थेतील फवारणी नियोजन!
शेतकरी बंधूंनो, आले पिकामध्ये वाढीच्या अवस्थेत योग्य औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे. कारण या अवस्थेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते.अशा वेळी कोणती फवारणी करावी या विषयी माहिती 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा व आले मध्ये भरघोस उत्पादन मिळवा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
2
इतर लेख