AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
आपली शेती तणमुक्त करण्याचा बेस्ट पर्याय!
👉🏻एग्रोस्टार खास शेतकऱ्यांसाठी घेऊन आला आहे "मल्च-इट" मल्चिंग शीट, जी मजबुती आणि शुद्धतेची खात्री देते. ही मल्चिंग शीट गॅरंटीड व्हर्जिन मटेरियलपासून बनवली आहे, ज्यामध्ये अँटी-सल्फर टेक्नोलॉजी आणि यूव्ही स्टॅबिलायझेशन आहे, त्यामुळे ती हानिकारक अतिनील किरणांपासून पिकांचे रक्षण करते आणि सर्व प्रकारच्या हवामानात टिकाऊ आहे. 👉🏻फायदे: "मल्च-इट" जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवते आणि तणांचे अंकुरण कमी करते. मातीचे pH स्तर स्थिर ठेवते व मातीमधील पोषक घटक टिकवते. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, पाण्याची आणि खताची बचत होते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करतो. शुद्ध प्लॅस्टिक असल्याने, जमिनीत मिसळत नाही आणि सल्फरचा प्रभाव होऊ देत नाही, ज्यामुळे उत्पादनाचे दीर्घ आयुष्य राखले जाते. 👉🏻विशेषता: "मल्च-इट" 25 मायक्रॉन जाडीची, 3.2 फूट रुंदी आणि 400 मीटर लांबीची आहे. या काळ्या आणि चांदी रंगाच्या यूव्ही संरक्षित शीटचा वापर प्रति एकर 8-10 रोल्सपर्यंत होतो. शेतकऱ्यांना दीर्घकाळ टिकणारे, खर्चाची बचत करणारे, तण व उत्पादनावर विश्वास देणारे हे उत्पादन आहे. 👉🏻संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख