AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपण सोयाबीन लागवड कधी पासून करणार आहात ?
पोलAgrostar
आपण सोयाबीन लागवड कधी पासून करणार आहात ?
🌱शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम चालू होत आहे. आणि खरीप हंगाम म्हणलं की सोयाबीन लागवड आलीच. तर शेतकरी मित्रानो आपण सोयाबीन लागवड कधी पासून करणार आहात ?याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे उत्तर लिहून आम्हाला कळवा.जेणेकरुन आम्ही तुम्हाला त्याबद्दल योग्य माहिती देऊ शकू ! 🌱संदर्भ:-AgroStar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
117
25