AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपण कापूस बियाणे कोठे खरेदी करता?
पोलAgrostar
आपण कापूस बियाणे कोठे खरेदी करता?
➡️कापूस लागवडीचा हंगाम सुरु होत आहे. अश्यात सर्व शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग चालू झालेली आहे. तर आपल्या पुढील सुविधेसाठी आपण कापूस बियाणे कोठे खरेदी करता (ऑनलाईन/शॉप) आम्हाला कंमेंट कळवा. जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करून देऊ शकू. ➡️संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
4