AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
आता मागेल त्याला लाभ मिळणार!
👉🏼महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र कृषी विभागाच्या अंतर्गत मागेल त्याला योजना हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मागेल त्याला योजना अंतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्याला विविध योजनांचा लाभ मिळवता येणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला असून या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे, आणि त्यासाठी अर्ज कसा करावा. याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏼संदर्भ:- Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
5
इतर लेख